25.01.2022: राज्यपालांच्या हस्ते ‘एके दिवशी’ या पुस्तकाचे प्रकाशन
25.01.2022: राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते लोकभवन, मुंबई येथे डॉ. गिरीश वालावलकर लिखित 'एक दिवशी' पुस्तकाचे प्रकाशन. अतिरिक्त महापालिका आयुक्त अश्विनी भिडे, अभिनेते संदीप कुलकर्णी, संचालक अजित भुरे, मेहता पब्लिकेशनचे कार्यकारी संचालक अखिल मेहता, डॉ.अलका वालावलकर उपस्थित होते.
25.01.2022 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते डॉ. गिरीश वालावलकर यांनी लिहिलेल्या ‘एके दिवशी’ या पुस्तकाचे प्रकाशन राजभवन, मुंबई येथे करण्यात आले. यावेळी मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, अभिनेते संदीप कुलकर्णी, दिग्दर्शक अजित भुरे, मेहता पब्लिशिंगचे अखिल मेहता तसेच डॉ. अलका वालावलकर प्रामुख्याने उपस्थित होते.