25.01.2022: महिलांचे दंतआरोग्य विषयावरील पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन
25.01.2022: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते महिलांचे दंत आरोग्य या विषयावरील 'गाईड टू ओरल केअर फॉर विमेन' या पुस्तकाचे मंगळवारी राजभवन येथे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाला पुस्तकाच्या लेखिका व हिंदुजा खार हॉस्पिटल येथील दंत शल्यचिकित्सक डॉ करिष्मा विजन, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ किरण कोएल्हो व मानसोपचार तज्ज्ञ डॉ अंजली छाब्रिया उपस्थित होते.
25.01.2022: Governor Bhagat Singh Koshyari released the book 'Guide to Oral Care for Women' at Raj Bhavan, Mumbai. The book has been authored by Dr Karishma Vijan, Dental Surgeon attached to Hinduja Khar Hospital. Gynecologist Dr Kiran Coelho and Consulting Psychiatrist Dr Anjali Chhabria were prominent among those present on the occasion.