24.12.2024 : राज्यपालांच्या उपस्थितीत नाताळ निमित्त स्नेहमिलन संपन्न
24.12.2024 : महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन, मुंबई येथे नाताळ निमित्त स्नेहमिलन संपन्न झाले. यावेळी राज्यपालांनी केक कापून सर्वांना नाताळ व नववर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला नागपूर आर्चडायोसीसचे फादर थॉमस जोसेफ, कल्याण धर्मप्रांताचे फादर राजेश, डॉमिनिकन धर्मसंघाचे फादर पॉल पुलेन तसेच सेंट पॉल धर्मसंघाचे फादर व सिस्टर्स तसेच ख्रिश्चन बांधव उपस्थित होते.