24.10.2024: मलेशियाचे मुंबईतील वाणिज्यदूत अहमद झुवैरी युसोफ यांनी घेतली राज्यपालांची भेट
२४.१०.२०२४: मलेशियाचे मुंबईतील कॉन्सुल जनरल अहमद झुवैरी युसुफ यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची लोकभवन, मुंबई येथे भेट घेतली. ही एक सौजन्यपूर्ण भेट होती. मलेशियन कॉन्सुलेटमधील गुंतवणूक, पर्यटन आणि इतर विभागांचे प्रमुख देखील उपस्थित होते.
24.10.2024: The Consul General of Malaysia in Mumbai Ahmed Zuwairi Yusoff called on Maharashtra Governor C. P. Radhakrishnan at Raj Bhavan, Mumbai. This was a courtesy call. The Heads of Investment, Tourism and other sections in the Malaysian Consulate were also present.