24.10.2024: जपानचे मुंबईतील वाणिज्यदूत यागी कोजी यांनी घेतली राज्यपालांची भेट
२४.१०.२०२४: जपानचे मुंबईतील कॉन्सुल जनरल श्री. यागी कोजी यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची लोकभवन, मुंबई येथे भेट घेतली. ही एक सौजन्यपूर्ण भेट होती.
24.10.2024: The Councul General of Japan in Mumbai Yagi Koji called on Maharashtra Governor C.P. Radhakrishnan at Raj Bhavan, Mumbai. This was a courtesy call.