24.10.2024: मलेशियाचे मुंबईतील वाणिज्यदूत अहमद झुवैरी युसोफ यांनी घेतली राज्यपालांची भेट
24.10.2024: मलेशियाचे मुंबईतील वाणिज्यदूत अहमद झुवैरी युसोफ यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी मलेशियाचे मुंबईतील गुंतवणूक, व्यापार व पर्यटन विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
24.10.2024: The Consul General of Malaysia in Mumbai Ahmed Zuwairi Yusoff called on Maharashtra Governor C. P. Radhakrishnan at Raj Bhavan, Mumbai. This was a courtesy call. The Heads of Investment, Tourism and other sections in the Malaysian Consulate were also present.