24.10.2022 : राज्यपालांनी घेतली उत्तराखंडच्या राज्यपालांची भेट
24.10.2022 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उत्तराखंडचे राज्यपाल ले. जन. (नि.) गुरमीत सिंह यांची राजभवन देहरादून येथे सदिच्छा भेट घेतली व दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी श्रीमती गुरमीत कौर या देखील उपस्थित होत्या.