24.10.2022 : उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली राज्यपालांची भेट
24.10.2022 : उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी दिवाळी निमित्त महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची त्यांच्या देहरादून येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्यपालांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.