24.10.2021: राज्यपालांच्या हस्ते ‘मटा हेल्पलाईन विद्यार्थी धनादेश’ प्रदान
24.10.2021: विपरीत परिस्थितीत उत्तम गुणांनी दहावी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र टाइम्स हेल्पलाईनच्या पुढाकाराने उच्च शिक्षणासाठी मटा वाचकांच्या माध्यमातून मदत करण्यात आली. या विद्यार्थ्यांना राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे प्रातिनिधिक स्वरुपात 'मटा हेल्पलाईन विद्यार्थी धनादेश' देण्यात आला
24.10.2021 : Governor Bhagat Singh Koshyari presented a representative cheque of Maharashtra Times Helpline to 25 meritorious students at a function held at Raj Bhavan Mumbai. Editor of Maharashtra Times Parag Karandikar, Resident Editor Shrikant Bojewar, Vinayak Rane, student beneficiaries of MaTa Helpline and their parents were present.