24.06.2025: : अभिनेते व चित्रपट निर्माते सुनील शेट्टी यांनी घेतली राज्यपालांची भेट
24.06.2025: अभिनेते व चित्रपट निर्माते सुनील शेट्टी यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.
24.06.2025: Actor and film producer Suniel V Shetty met the Governor of Maharashtra C. P. Radhakrishnan at Raj Bhavan, Mumbai. This was a courtesy call.