24.06.2021 : भारतीय तटरक्षक दलाच्या पश्चिम सागरी प्रदेशाचे महानिरीक्षकांनी घेतली राज्यपालांची भेट
24.06.2021 : भारतीय तटरक्षक दलाच्या पश्चिम सागरी प्रदेशाचे महानिरीक्षक एस. परमेश यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली.
24.06.2021: Inspector General S. Paramesh, PTM, TM Commander Coast Guard (West) called on Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan Mumbai.