24.04.2026: विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी घेतली राज्यपालांची भेट
Zoom 24.04.2026: विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची लोकभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.
24.04.2026: The Chairman of Maharashtra Legislative Council Prof. Ram Shinde called on Maharashtra Governor Jishnu Dev Varma at Lok Bhavan, Mumbai. This was a courtesy call.