24.03.2026: केंद्रीय मंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या उपस्थितीत टीबी मुक्त भारत अभियान – १०० दिवस मोहिमेचा राष्ट्रीय शुभारंभ
Zoom 24.03.2026: केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत आज जागतिक क्षयरोग दिनानिमित्त टीबी मुक्त भारत अभियान - १०० दिवस मोहिमेचा राष्ट्रीय शुभारंभ करण्यात आला. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा या कार्यक्रमाला लोकभवन, मुंबई येथून दृकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते. कार्यक्रमाला केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक तसेच आरोग्य क्षेत्रातील तज्ञ व क्षयरोग मुक्त झालेले नागरिक उपस्थित होते.
24.03.2026: Union Minister for Health and Family Welfare Jagat Prakash Nadda presided over the function on the occasion of World TB Day 2026. Maharashtra Governor Jishnu Dev Varma witnessed the National Launch of TB Mukt Bharat Abhiyan-100 days campaign from Maharashtra Lok Bhavan, Mumbai through online mode. Union Minister of State Anupriya Patel and Deputy Chief Minister of Uttar Pradesh Brajesh Pathak were also present.