24.02.2024 : संत रविदास महाराज महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन
24.02.2024 : महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी संत रविदास महाराज जयंतीनिमित्त मुंबई येथील लोकभवन येथे संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
24.02.2024 : राज्यपाल रमेश बैस यांनी संत रोहीदास महाराज यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केले.