24.02.2021 : समता फाउंडेशनच्या कार्याला राज्यपालांची शाबासकी
24.02.2021 : समता फाऊंडेशनच्या वतीने राज्यपालांच्या हस्ते करोना काळात आदिवासी जिल्ह्यांमध्ये अन्नधान्य, भोजन, मास्क, सॅनिटायझर, औषधी वाटप यांसह आदिवासी मुलांना कॉम्पुटर प्रशिक्षण आदी अनेक उपक्रम राबविल्याबद्दल करोना योद्ध्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. समता फाऊंडेशनचे विश्वस्त मधुसूदन अग्रवाल, समता फाऊंडेशनचे अध्यक्ष पुरुषोत्तम अग्रवाल, संस्थेचे अधिकारी तानाजी गोंड तसेच रवि अग्रवाल, रिचा अग्रवाल, दिपक लोया, प्रियंका घुले, विशाल सरिया, आयुष अग्रवाल यांचा देखील यावेळी प्रशस्तीपत्र देवुन सत्कार करण्यात आला.