23.07.2026: राज्यपालांच्या हस्ते ४१ व्या राष्ट्रीय आर्किटेक्चरल इंजिनिअर्स अधिवेशनाच्या माहितीपत्रकाचे प्रकाशन
Zoom 23.07.2026: राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते आज ४१ व्या राष्ट्रीय आर्किटेक्चरल इंजिनिअर्स अधिवेशनाच्या माहितीपत्रकाचे (ब्रॉशरचे) प्रकाशन करण्यात आले. 'द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया)', महाराष्ट्र राज्य शाखेच्या वतीने आर्किटेक्चरल इंजिनिअरिंग डिव्हिजन बोर्ड यांच्या अधिपत्याखाली अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी अधिवेशनाचे आयोजन सचिव सुरेश बाबू, आयईआय महाराष्ट्र राज्य केंद्राचे अध्यक्ष विजय कांबळे तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सेवानिवृत्त मुख्य अभियंता डॉ. नवनाथ घाडगे उपस्थित होते.
23.07.2026: The Governor of Maharashtra Jishnu Dev Varma today released the brochure of the 41st National Convention of Architectural Engineers, being organized by The Institution of Engineers (India), Maharashtra State Centre, under the aegis of the Architectural Engineering Division Board at Lok Bhavan Mumbai. Organizing Secretary of the Convention Suresh Babu, Chairman IEI Maharashtra Vijay Kamble and Retd Chief engineer BMC Dr. Navnath Ghadge were present.