23.07.2026: भारतीय स्थलसेनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली राज्यपालांची भेट
Zoom 23.07.2026: भारतीय स्थलसेनेच्या दक्षिण विभागाचे प्रमुख अधिकारी ले. जन. राजेश पुष्कर, एव्हीएसएम, व्हीएसएम यांनी आज महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची लोकभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.
यावेळी भारतीय स्थलसेनेच्या महाराष्ट्र, गुजरात व गोवा विभागाचे प्रमुख अधिकारी ले. जन. डी. एस. कुशवाह, पीव्हीएसएम एव्हीएसएम, एसएम उपस्थित होते.
23.07.2026: General Officer Commanding of Southern Command Lt. Gen. Rajesh Pushkar, AVSM, VSM called on the Governor of Maharashtra Jishnu Dev Varma at Lok Bhavan, Mumbai.
General Officer Commanding of Maharashtra, Gujarat, and Goa Area (MG&G) Lt. Gen. D. S. Kushwah, AVSM, SM was also present.