23.06.2026 : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे – राज्यपाल भेट
Zoom 23.06.2026 : राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची लोकभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेऊन त्यांना येत्या १ जुलै रोजी होत असलेल्या कृषी पुरस्कार सोहळ्याचे निमंत्रण दिले.
23.06.2026 : राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची लोकभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेऊन त्यांना येत्या १ जुलै रोजी होत असलेल्या कृषी पुरस्कार सोहळ्याचे निमंत्रण दिले.