23.05.2024 : राज्यपालांची कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठातील अधिकाऱ्यांसोबत बैठक
२३.०५.२०२४ : राज्यपाल रमेश बैस यांनी महाबळेश्वर येथील लोकभवन येथे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ, सातारा येथील अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि विद्यापीठाच्या कामकाजाचा आढावा घेतला.
23.05.2024 : राज्यपाल रमेश बैस यांनी राजभवन, महाबळेश्वर येथे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली व अधिकाऱ्यांना संबोधित केले.