23.04.2022 : जॅकी श्रॉफ यांनी घेतली राज्यपालांची भेट
23.04.2022 : ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी वाळकेश्वर परिसराच्या तसेच राजभवन परिसराच्या आपल्या लहानपणीच्या आठवणी सांगितल्या.