23.03.2026: महाराष्ट्र एनसीसी संचालनालयाचे महानिदेशक मेजर जनरल विवेक त्यागी यांनी घेतली राज्यपालांची भेट
Zoom 23.03.2026: महाराष्ट्र एनसीसी संचालनालयाचे महानिदेशक मेजर जनरल विवेक त्यागी यांनी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची लोकभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.
23.03.2026: Director General of NCC Maharashtra Maj. Gen. Vivek Tyagi called on Governor Jishnu Dev Varma at Lok Bhavan, Mumbai. This was a courtesy call.