23.03.2024 : शहीद दिनानिमित्त राज्यपालांचे क्रांतिकारक हुतात्मा भगत सिंह, राजगुरु व सुखदेव यांना अभिवादन
23.03.2024 : शहीद दिनानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी राजभवन येथे क्रांतिकारक हुतात्मा भगत सिंह, राजगुरु व सुखदेव यांच्या प्रतिमांना पुष्पांजली वाहून अभिवादन केले. यावेळी राजभवनातील अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस दलातील जवान उपस्थित होते.
23.03.2024 : Maharashtra Governor Ramesh Bais offered floral tributes to the portraits of great revolutionaries Bhagat Singh, Rajguru and Sukhdev on the occasion of the Martyrs' Day at Raj Bhavan, Mumbai. Officers and staff of Raj Bhavan and police personnel were present.