23.02.2026: राज्यपालांचा दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शोकसभेत सहभाग
Zoom 23.02.2026: महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी वरळी मुंबई येथे आयोजित केलेल्या शोकसभेत सहभागी होऊन दिवंगत अजित पवार यांना आपली श्रद्धांजली वाहिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, विधान सभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, आदित्य ठाकरे, उद्योजक मुकेश अंबानी, गौतम अदाणी, अशोक हिंदुजा, नाना पाटेकर, निरंजन हिरानंदानी, जॅकी श्रॉफ तसेच विविध पक्षांचे नेते, विविध देशांचे प्रतिनिधी तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
23.02.2026: The Governor of Maharashtra and Gujarat, Acharya Devvrat attended the condolence meeting held in Mumbai to pay homage to the late former Deputy Chief Minister Ajit Pawar.
Chief Minister Devendra Fadnavis, Deputy Chief Minister Eknath Shinde, Deputy Chief Minister Sunetra Pawar, Union Minister Nitin Gadkari, Chairman of the Legislative Council Ram Shinde, Speaker of the Legislative Assembly Rahul Narwekar, Aditya Thackeray, industrialists Mukesh Ambani, Gautam Adani, Ashok Hinduja, actors Nana Patekar and Jackie Shroff, entrepreneur Niranjan Hiranandani, leaders of various political parties, representatives of different countries and a large number of citizens were present.