23.01.2023 : राज्यपालांच्या हस्ते ‘द हयुमन कनेक्ट’ या पुस्तकाचे प्रकाशन
23.01.2023 : राज्यपालांच्या हस्ते 'द हयुमन कनेक्ट' या पुस्तकाचे प्रकाशन
23.01.2023 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते 'द हयुमन कनेक्ट' या पुस्तकाचे प्रकाशन राजभवन, मुंबई येथे करण्यात आले. यावेळी पुस्तकाचे लेखक मनोज गुरसहानी, अंकिबाई घमंडीराम गोवाणी ट्रस्टच्या विश्वस्त निदर्शना रमेश गोवाणी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.