22.12.2021 : गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरूंनी घेतली राज्यापालंची भेट
२२.१२.२०२१ : गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी राज्यपाल आणि विद्यापीठांचे कुलपती भगतसिंग कोश्यारी यांची लोकभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. ही भेट सौजन्यपूर्ण होती.
22.12.2021 : गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे यांनी राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली.