22.12.2021 : कतारचे नवे वाणिज्यदूत राज्यपालांना भेटले
22.12.2021 : मुंबईतील कतारचे नवनियुक्त कॉन्सुल जनरल अहमद साद एम एच अल-सुलैती यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची लोकभवन मुंबई येथे भेट घेतली.
22.12.2021 : कतारचे मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूत अहमद साद अल-सुलैती यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.