22.11.2024: पार्श्वगायक पदमभुषण उदित नारायण यांनी घेतली राज्यपालांची भेट
22.11.2024: पार्श्वगायक पद्मभूषण उदित नारायण यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची लोक भवन, मुंबई येथे भेट घेतली. चित्रपट निर्माते कैलाश मासूम देखील उपस्थित होते.
22.11.2024: Playback Singer Padma Bhushan Udit Narayan called on Maharashtra Governor C. P. Radhakrishnan at Raj Bhavan, Mumbai. Film Maker Kailash Massoom also present.