22.08.2022 : सेवालय संस्थेला राज्यपालांकडून दहा लाख रुपयांची देणगी
22.08.2022 : औसा, लातूर येथील 'सेवालय बालगृह' या संस्थेने एचआयव्ही बाधित मुलांसाठी बांधलेल्या वसतिगृह इमारतीच्या कोनशिलेचे प्रातिनिधिक अनावरण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन मुंबई येथे करण्यात आले. कार्यक्रमाला पार्श्वगायिका तसेच सुर्योदय फाउंडेशनच्या संस्थापिका अनुराधा पौडवाल, एम्पथी फाउंडेशनचे विश्वस्त रमेश दमाणी व प्रवीण छेडा, 'सेवालय'चे संस्थापक रवी बापुटले यांसह सेवालय संस्थेतील निवासी एचआयव्ही बाधित मुले उपस्थित होते.