22.07.2026: राज्यपालांचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अभिवादन
Zoom 22.07.2026: महाराष्ट्राचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज लोकभवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, सहसचिव एस. राममूर्ती, परिवार प्रबंधक डॉ निशिकांत देशपांडे तसेच लोकभवनातील अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.
22.07.2026: Maharashtra Governor Jishnu Dev Varma offered floral tributes to the portrait of former Deputy Chief Minister of Maharashtra late Ajit Pawar on the occasion of his Birth Anniversary at Lok Bhavan Mumbai. Secretary to the Governor Dr. Prashant Narnaware, Joint Secretary S. Ramamoorthy, Comptroller of the Governor's Households Dr Nishikant Deshpande, staff and officers of Lok Bhavan and State police were present.