22.07.2021 : दहिसर येथील करोना योद्ध्यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार
22.07.2021 : दहिसर विधानसभा क्षेत्रातील ४५ करोना योद्ध्यांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे सत्कार करण्यात आला. राज्यपालांच्या हस्ते आमदार मनिषा चौधरी , अनिल कान्तीप्रसाद पोद्दार, रमेश शहा, चिराग दोषी, मार्क डिसुझा, बिना शाह, नटवरलाल पुरोहित, हरीश कुमार जैन, आदीं करोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला.
22.07.2021: Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari felicitated Corona Warriors from Dahisar for their social work during the pandemic period at a function held at Raj Bhavan, Mumbai. Member of State Legislature Manisha Chaudhari, Mandal President Arvind Yadav, Corporators and Corona Warriors were present.