22.04.2023 : रमजान ईद निमित्त मुस्लिम जमातच्या सदस्यांनी घेतली राज्यपालांची भेट
२२.०४.२०२३ : रमजान ईदनिमित्त लोकभवन मुस्लिम जमातच्या सदस्यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांची लोकभवन मुंबई येथे भेट घेतली. राज्यपालांनी सदस्यांची विचारपूस केली आणि त्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
22.04.2023 : रमजान ईद निमित्त राजभवन मुस्लिम जमातच्या सदस्यांनी राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी राज्यपालांनी उपस्थितांशी संवाद साधला व सर्वांना ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या.