22.03.2021 : मुंबईचे नवनियुक्त पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी घेतली राज्यपालांची भेट
२२.०३.२०२१ : बृहन्मुंबईचे नवनियुक्त पोलिस आयुक्त हेमंत नागराळे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची लोकभवन, मुंबई येथे भेट घेतली. पोलिस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर ही त्यांची पहिलीच भेट होती.
22.03.2021 : मुंबईचे नवनियुक्त पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी आज (दि २२) राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राज भवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. पोलीस आयुक्त पदाचा कार्यभार स्विकारल्यानंतरची हेमंत नगराळे यांची राज्यपालांसोबत ही पहिलीच भेट होती.