21.11.2022 : राज्यपालांच्या उपस्थितीत शालेय शिक्षणासाठी प्रादेशिक परिषदेचे उदघाटन संपन्न
21.11.2022 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे शालेय शिक्षणासाठी गुणवत्ता सुधार व मानकप्राप्ती या विषयावरील प्रादेशिक परिषदेचे उदघाटन संपन्न झाले. परिषदेचे आयोजन एजुकेशन प्रमोशन सोसायटी ऑफ इंडिया (ईपीएसआय) या संस्थेने नॅशनल एक्रेडिटेशन बोर्ड फॉर एज्युकेशन ट्रेनिंग व राष्ट्रीय गुणवत्ता परिषद यांच्या सहकार्याने केले होते.