21.10.2024: फ्रांसचे मुंबईतील वाणिज्यदूत जॉन मार्क सेर शार्ले यांनी घेतली राज्यपालांची भेट
21.10.2024: फ्रांसचे मुंबईतील वाणिज्यदूत जॉन मार्क सेर शार्ले यांनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.
21.10.2024: The Consul General of France in Mumbai Jean Marc Sere Charlet called on Maharashtra Governor C P Radhakrishnan at Raj Bhavan Mumbai.