21.09.2022 : राज्यपालांनी घेतली बाल कर्करुग्णांची भेट
21.09.2022 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नॅशनल कॅन्सर रोज डे निमित्त बाल कर्करुग्णांची राजभवन येथे भेट घेऊन त्यांना गुलाबाचे फुल व भेटवस्तू दिल्या. कार्यक्रमाचे आयोजन कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन या संस्थेने केले होते.राज्यपालांनी मुलांशी संवाद साधला व त्यांना गुलाबा प्रमाणे खुलण्याच्या शुभेच्छा दिल्या.