21.05.2024 : राज्यपाल रमेश बैस यांचे महाबळेश्वर येथे आगमन
21.05.2024 : राज्यपाल रमेश बैस यांचे सातारा जिल्हा दौऱ्यासाठी महाबळेश्वर येथे आगमन झाले. साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी राज्यपाल तसेच श्रीमती रामबाई बैस यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.