22.04.2024 : राज्यपालांनी दिली मेहंदीपूर बालाजी (हनुमान) मंदिरास भेट
22.04.2024 : राज्यपाल रमेश बैस यांनी राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्र यांचे समवेत राजस्थान येथील प्रसिद्ध मेहंदीपूर बालाजी (हनुमान) मंदिरास (ता. सिकराय, जि. दौसा) भेट देऊन दर्शन घेतले. हे प्रसिद्ध हनुमान मंदिर आहे.
21.04.2024 : राज्यपाल रमेश बैस यांनी राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्र यांचे समवेत राजस्थान येथील प्रसिद्ध मेहंदीपूर बालाजी (हनुमान) मंदिरास (ता. सिकराय, जि. दौसा) भेट देऊन दर्शन घेतले. हे प्रसिद्ध हनुमान मंदिर आहे.