21.04.2023 : राज्यपालांच्या उपस्थितीत रामकृष्ण मिशन मुंबईच्या शताब्दी वर्षाचे उदघाटन
21.04.2023 : रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशन मुंबई शाखेच्या स्थापनेच्या शताब्दी वर्षाचे उदघाटन राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज रंगशारदा सभागृह वांद्रे येथे पार पडले. रामकृष्ण मठ मुंबईची स्थापना सन १९२३ साली करण्यात आली होती. यावेळी रामकृष्ण मिशन, बेलूर मठ येथील उपाध्यक्ष स्वामी गौतमानंद, महासचिव स्वामी सुवीरानंद, मुंबई मठाचे अध्यक्ष स्वामी सत्यदेवानंद, नरेन्द्रपूर केंद्राचे प्रमुख स्वामी सर्वलोकानंद, व्यवस्थापन समितीचे सदस्य राकेश पुरी तसेच देशविदेशातील रामकृष्ण मिशन शाखांचे प्रमुख उपस्थित होते.