20.12.2024: माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घेतली राज्यपालांची भेट
20.12.2024: महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची राज भवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली
20.12.2024: Former Govrnor of Maharashtra Bhagat Singh Koshyari meets Maharashtra Governor C. P. Radhakrishnan at Raj Bhavan, Mumbai.