20.09.2024: पंतप्रधानांचे राष्ट्रीय पीएम विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्ती कार्यक्रमानिमित्त वर्धा येथे आगमन
20.09.2024: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज राष्ट्रीय पीएम विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्तीनिमित्त वर्धा येथे आगमन झाले. महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांसह इतर मान्यवरांनी पंतप्रधानांचे आगमनप्रसंगी स्वागत केले.
20.09.2024: Prime Minister Narendra Modi participated in a National event organised on the occasion of one year of progress under the National ‘PM Vishwakarma’ Programme' at Wardha. Maharashtra Governor C P Radhakrishnan, Chief Minister Eknath Shinde, Dy CM Devendra Fadnavis, Dy CM Ajit Pawar and others welcomed the PM on arrival.