20.08.2024: राज्याचे लोकायुक्त न्या. विद्यासागर कानडे (निवृत्त) यांनी उपलोकायुक्त संजय भाटीया यांचेसह घेतली राज्यपालांची भेट
20.08.2024: राज्याचे लोकायुक्त न्या. विद्यासागर कानडे (निवृत्त) यांनी उपलोकायुक्त संजय भाटीया यांचेसह राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.
20.08.2024: The Lokayukta of Maharashtra Justice V M Kanade (retd.) along with Upa Lokayukta of Maharashtra Sanjay Bhatia called on Maharashtra Governor C.P. Radhakrishnan at Raj Bhavan, Mumbai. This was a courtesy call.