20.08.2024: उद्योगपती व गुंतवणूकदार आदित्य पिट्टी यांनी घेतली राज्यपालांची भेट
20.08.2024: उद्योगपती व गुंतवणूकदार आदित्य पिट्टी यांनी आज राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्यपालांना 'मोदीज नॉर्थ ईस्ट स्टोरी' या आपल्या पुस्तकाची प्रत सादर केली. तुहिन सिन्हा यांचेसह सह-संपादित केलेल्या या पुस्तकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या ईशान्येकडील राज्यांच्या परिवर्तनाचे दस्तावेजीकरण करण्यात आले आहे.
20.08.2024: Aditya Pittie, Industrialist and angel investor called on Governor C.P. Radhakrishnan at Raj Bhavan, Mumbai. He presented to the Governor a copy of his book,Modi's North East Story. The book co-edited with Tuhin Sinha, documents the transformation of India's North East states under the leadership of Prime Minister Narendra Modi.