20.07.2025: भारतीय क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या व कृणाल पंड्या यांनी घेतली राज्यपालांची भेट
20.07.2025: भारतीय क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या व कृणाल पंड्या यांनी आज महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.
20.07.2025: Indian cricket team all-rounders Hardik Pandya and Krunal Pandya met Maharashtra Governor C. P. Radhakrishnan at Raj Bhavan, Mumbai. This was a courtesy call.