20.06.2025: महाराष्ट्र, गोवा व गुजरात प्रभागाचे मुख्य अधिकारी मेजर जनरल बिक्रमदीप सिंह यांनी घेतली राज्यपालांची भेट
२०.०६.२०२५: महाराष्ट्र गुजरात आणि गोवा क्षेत्राचे प्रमुख मेजर जनरल बिक्रमदीप सिंग, एसएम, व्हीएसएम यांनी मुंबईतील लोकभवन येथे महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली.
20.06.2025: Chief of Staff, Maharashtra Gujarat & Goa area Maj Gen Bikramdeep Singh, SM, VSM called on the Governor of Maharashtra C. P. Radhakrishnan at Raj Bhavan, Mumbai.