20.04.2022 : राज्यपालांच्या हस्ते मराठी साहित्य संकेतस्थळाचे उदघाटन
20.04.2022 : मराठी साहित्यप्रेमी युवकांनी सुरु केलेल्या मराठीसाहित्य.कॉम या संकेतस्थळाचे उदघाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे झाले. संकेतस्थळाचे प्रवर्तक अक्षय पुंड, सहसंस्थापक अनमोल कुलकर्णी, पंकज खेबुडकर हे उपस्थित होते.