20.03.2023: उषा मंगेशकर यांनी घेतली राज्यपाल बैस यांची भेट
20.03.2023 : ज्येष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर यांनी राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी उषा मंगेशकर यांनी राज्यपालांना आपण काढलेल्या चित्रांचे तसेच मंगेशकर परिवारातील इतर सदस्यांनी काढलेल्या कलाकृतींचा समावेश असलेले 'स्ट्रोक्स ऑफ हार्मनी' हे कॉफी टेबल पुस्तक भेट दिले. यावेळी आदिनाथ मंगेशकर व कृष्णा मंगेशकर देखील उपस्थित होते.
20.03.2023: Veteran playback singer Usha Mangeshkar met Governor Ramesh Bais at Raj Bhavan Mumbai. Usha Mangeshkar presented to the Governor a coffee table book 'Strokes of Harmony' containing her paintings and the artwork done by other members of the Mangeshkar family. Adinath Mangeshkar and Krishna Mangeshkar were also present.