20.03.2023: महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या अध्यक्षांनी घेतली राज्यपालांची भेट
20.03.2023 : महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या अध्यक्षा न्या. मृदुला भटकर (नि.) यांनी आज राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी आयोगाच्या सदस्य व सेवानिवृत्त भाप्रसे अधिकारी मेधा गाडगीळ या देखील उपस्थित होत्या.
20.03.2023: The Chairperson of Maharashtra Administrative Tribunal Justice (Smt) Mrudula Bhatkar (Retd) met Maharashtra Governor Ramesh Bais at Raj Bhavan Mumbai. Member of MAT Medha Gadgil, IAS (retd) was also present.