20.02.2021 : राज्यपालांच्या हस्ते सी एस आर शायनिंग स्टार ॲवार्डस् प्रदान
20.02.2021 : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते आज लोक भवन मुंबई येथे कॉर्पोरेट आणि संस्थांना CSR शायनिंग स्टार पुरस्कार प्रदान करण्यात आले. डॉ. हुज (हुजैफा खोराकीवाला) वोक्हार्ट फाऊंडेशनचे विश्वस्त आणि सीईओ, वोक्हार्ट लिमिटेडचे कार्यकारी संचालक डॉ. योगेश दुबे अध्यक्ष, भारतीय विकास संस्था उपस्थित होते.
20.02.2021 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वोकहार्ड फाउंडेशनच्या नामवंत कॉर्पोरेट संस्थांना सामाजिक दायित्वासाठी सीएसआर शायनिंग स्टार अवॉर्ड प्रदान राजभवन येथे प्रदान केले. व्यासपीठावर वोकहार्ड फाउंडेशनचे विश्वस्त, सीईओ हुजैफा खोराकीवाला, भारतीय विकास संस्थानचे अध्यक्ष डॉ. योगेश दुबे उपस्थित होते. रतन टाटा यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. शंतनु नायडू यांनी हा पुरस्कार स्विकारला.