20.02.2021 : जागृती, दक्षता व खबरदारी वाढविल्यास करोना प्रसार निश्चित कमी होईल : राज्यपाल
20.02.2021 : भारतीय पोलीस सेवेतील ज्येष्ठ अधिकारी कैसर खालिद यांनी स्थापन केलेल्या ‘पासबान ए अदब’ या संस्थेतर्फे राजभवन येथे कार्यक्रमात आयोजित करोना योद्ध्यांच्या सत्कार सोहळ्यात शेफ संजीव कपूर, अभिनेत्री परिझाद झोराबियन, युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाचे अध्यक्ष इम्तियाजुर रहमान, न्यू इंडिया अश्युरंसचे अध्यक्ष अतुल सहाय, भारतीय जीवन विमा महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विपिन आनंद, सेन्ट्रल बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष पल्लव महापात्रा, आयडीबीआयचे संचालक सुरेश खातनहार यांसह ५० करोना योद्ध्यांचा शाल व मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.