20.01.2024 : भारतीय सांख्यिकी सेवेच्या २०२३ च्या तुकडीच्या परिविक्षाधीन अधिकाऱ्यांनी घेतली राज्यपालांची भेट
२०.०१.२०२४ : भारतीय सांख्यिकी सेवेच्या २०२३ च्या तुकडीच्या २७ प्रोबेशनरी अधिकाऱ्यांच्या गटाने महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांची लोकभवन मुंबई येथे भेट घेतली.
20.01.2024 : भारतीय सांख्यिकी सेवेच्या २०२३ च्या तुकडीच्या २७ परिविक्षाधीन अधिकाऱ्यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.